Video : सगळं चुकलं, पण शिंदे सरकार वाचलं!

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर दहा महिन्यांनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. मात्र एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र होणार का? शिंदे सरकार राहणार की जाणार? मुख्यमंत्री बदलणार का? अशा महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे अजून तरी मिळालेली नाहीत.

43

43

YouTube video player

Exit mobile version