सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात सुरुवातापासून आवाज उठविणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. त्यात वाल्मिक कराडची गुंडगिरी कशी फोफावली. धनंजय मुंडेंचा त्यांना कसा आशीर्वाद आहे. परळीत गुन्हेगारी कशी वाढली यासह अनेक विषयावर त्यांनी रोखठोक मत व्यक्त केले.