अंधारेंची खेडमधल्या सभेवर खोचक टीका

सुषमा अंधारेंनी नांदेडमध्ये बोलताना खोचक प्रत्युत्तर दिलं. विरोधकांचा हा उन्मत्तपणा, अहंकार हा सर्वश्रुत आहे. गर्वाचे घर खाली असते. लोक उत्तरं देतील. मी गद्दार नाही, खुद्दार आहे, असं त्यांनी म्हणणं हा जोक ऑफ द डिकेड आहे.

6

6

YouTube video player

Exit mobile version