अजित पवारांच्या बंडांनंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी लेट्सअपला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सडेतोड भाष्य केलं.
सुषमा अंधारे ‘मातोश्री’च्या नव्या बडव्यांमध्ये?

Sushma Andhare