Download App

‘गुलाबी’ वादळाचे काटे कोणाला टोचणार?

तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात प्रवेश करत तीन सभा घेतल्या आहेत. या तिन्ही सभा मराठवाड्यात झाल्या आहेत. याचा कोणत्या पक्षाला फटका बसेल हे या व्हिडिओतून जाणून घेऊया…

Tags

follow us