Maharashtra Politics Memes :बंडांचे वातावरण थंडगार करणारे मीम्स, पाहा आणि हसा!

महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यावरून सोशल मीडियावर होणारा मीम्सचा जोरदार पाऊस, ही काही नवीन गोष्ट नाही. शिवसेनेतील बंडा नंतरही सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. त्यातच आता विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला. अजित पवारांचा हा शपथविधी आणि त्यावर नेटकऱ्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, सोशल मीडियावर पडणारा जोरदार पाऊस… या पैकी काही […]

44

Viral memes

YouTube video player

महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यावरून सोशल मीडियावर होणारा मीम्सचा जोरदार पाऊस, ही काही नवीन गोष्ट नाही. शिवसेनेतील बंडा नंतरही सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले. त्यातच आता विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सगळ्यांनाच धक्का दिला. अजित पवारांचा हा शपथविधी आणि त्यावर नेटकऱ्यांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया, सोशल मीडियावर पडणारा जोरदार पाऊस…

या पैकी काही मीमस हे तुम्हाला विचार करायला भाग पाडणारी आहेत तर काही मिरची तुम्हाला हसून हसून पोट दुखवणारी आहे. सोशल मीडियावर पडलेल्या मीम्सच्या पावसाबद्दलचा खास व्हिडिओ तुमच्यासाठी…

Exit mobile version