Download App

सुषमा अंधारेंना कोणाचा राग येतो? नवनीत राणा, शिवलीला पाटील की चित्रा वाघ?

  • Written By: Last Updated:

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची ‘लेटस्अप सभा’ कार्यक्रमात विशेष मुलाखत झाली. त्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.

 

Tags

follow us