Video : महाराष्ट्रात जातीय दंगली होण्यामागे कोणाचा हात?

येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. त्या अगोदर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शांतता व सुव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? राज्यांमध्ये मतांचे ध्रुवीकरण करून जातीय जंगली भडकवण्याची कामे काही गटांकडून केली जात आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पहा.

WhatsApp Image 2023 05 17 At 10.38.55 AM

YouTube video player

येणाऱ्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांच बिगुल वाजणार आहे. त्या अगोदर महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये शांतता व सुव्यवस्था विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जातोय का? राज्यांमध्ये मतांचे ध्रुवीकरण करून जातीय जंगली भडकवण्याची कामे काही गटांकडून केली जात आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. त्याबद्दल माहिती देणारा हा व्हिडिओ नक्की पहा.

Exit mobile version