Anupam Kher: ‘फक्त टक्कल असलेली व्यक्ती…’; अनुपम खेर यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

Anupam Kher Head Tattoo : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) हे सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share) करत ते चाहत्यांच्या नेहमीच संपर्कामध्ये असतात. अनुपम यांनी नुकताच त्यांचा एक नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतकंच नाही तर त्यांना हा लूक टाकले असलेल्या लोकांना उद्देशून […]

Anupam Kher

Anupam Kher

Anupam Kher Head Tattoo : बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर (Anupam Kher) हे सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर (Video share) करत ते चाहत्यांच्या नेहमीच संपर्कामध्ये असतात. अनुपम यांनी नुकताच त्यांचा एक नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. इतकंच नाही तर त्यांना हा लूक टाकले असलेल्या लोकांना उद्देशून देखील करावा लागला आहे. त्यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे.


यामुळे चाहत्यांनी देखील त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहेत. खरंतर अनुपम खेर यांनी अशा ठिकाणी टॅट्यू काढला आहे, ज्यानं सगळ्यांना आश्चर्य मोठा धक्का बसला आहे. अनुपम खेर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओमध्ये अनुपम खेर यांनी डोक्यावर टॅट्यू काढल्याचे दिसून आले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी मजेशीर कॅप्शन देखील  दिले आहे.

अनुपम हा व्हिडीओ शेअर करत म्हणाले आहे की, माझी ही पोस्ट जगातमधील त्या सगळ्या लोकांसाठी आहे, ज्यांच्या डोक्यावर केस नाहीत. केस असलेल्या सगळ्यांना गर्व आहे की, ते त्यांच्या केसांबरोबर खूप काही करू शकतात. परंतु ते असं काही करू शकत नाहीत? बिल्कुल नाही. तसेच अनुपम खेर यांनी त्यांच्या डोक्यावर काढलेला हा टॅट्यू खरा नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान अनुपम खेर यांची ही पोस्ट बघितल्यानंतर चाहत्यांनी त्यावर मजेशीर कमेंट करण्यास सुरुवात केली आहे.

उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार बहुप्रतिक्षित Gadar 2 चित्रपटातील दुसरं गाणं…

एका चाहत्यांनी त्यांच्या या व्हिडिओ कमेंट करत म्हणाला आहे की, मी कुठेतरी वाचलं होतं की ज्यांना बुद्धी नसते, त्यांना देव त्याकडे कोणाचं लक्ष जायला नको म्हणून केसं देत असतात. तर बुद्धी असलेल्या लोकांचे केस काढून घेत असतात, कारण तुम्हाला त्याची गरज नाही. तर दुसरा चाहत्यांनी म्हणाला की, तुम्ही सुपरस्टार आहात, तुम्ही काहीही करू शकता. अशा प्रकारचे भन्नाट कॉमेंट्स सध्या त्यांच्या पोस्टला मिळत आहेत. अनुपम खेर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते विजय विजय सेतुपतीनं फक्त ‘या’ कारणासाठी दिला असल्याचे सांगितले जात आहे.

किंग खानच्या ‘जवान’ला होकारनी ‘द काश्मिर फाइल्स’ या सिनेमात काम केले होते. त्यांच्या कामाने सगळ्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. आणि नेहमीच प्रमाणे त्यांचा अभिनय चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे. लवकरच अनुपम खेर हे बॉलिवूडची क्वीनच्या ‘इमरजेंसी’ या सिनेमात दिसून येणार आहे.

 

Exit mobile version