IPLने भल्याभल्यांना लावलं वेड! मॅच बघण्यासाठी थेट स्टेडिअममध्ये पोहोचले Apple चे CEO अन् सोनम कपूर

Apple CEO Tim Cook: सध्या सगळीकडे आयपीएलचा (IPL ) १६वा हंगाम जोरादार सुरू असल्याचे दिसून येत आहे. आयपीएलचा २८वा सामना गुरुवारी (२० एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्ली मधील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला आहे.   View this post on Instagram   A post shared by […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 21T114835.784

Apple CEO Tim Cook

Apple CEO Tim Cook: सध्या सगळीकडे आयपीएलचा (IPL ) १६वा हंगाम जोरादार सुरू असल्याचे दिसून येत आहे. आयपीएलचा २८वा सामना गुरुवारी (२० एप्रिल) कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स या टीममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना दिल्ली मधील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला गेला आहे.


कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स (Kkr Vs Delhi) या दोघांमध्ये खेळवण्यात आलेला हा सामना बघण्यासाठी Apple चे CEO टीम कूक (Apple CEO Tim Cook) यांनी देखील सोनम कपूरसोबत (Sonam Kapoor) हजेरी लावली होती. टीम कूकयांच्यासोबत बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर पती आनंद अहुजा त्त्यांच्यासोबत IPLची मॅच पाहण्यासाठी आल्याचे दिसून आले आहे.

सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन टीम कूक यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. त्या फोटोमध्ये कूक याना देखील आयपीएलची भुरळ पडले असल्याचे दिसून आले आहे. कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये झालेल्या या सामन्याचा त्यांनी चांगलाच आनंद घेतल्याचे फोटोमधून दिसत आहे.

Twitter ने ‘या’ भारतीय सेलिब्रेटींचे ब्लू टीक हवटले, पाहा यादी…

Apple चे CEO टीम कूक इथे राहण्याचा तुम्ही आनंद घेतला असेल, अशी आशा आहे. भारतातील अॅपलच्या स्टोरकरिता तुम्ही सकारात्मकता ठेवली आहे. हा वर्ल्ड क्लास अनुभव आम्हाला घेता यावा यासाठी तुम्ही घेतलेल्या प्रयत्नांसाठी मनाप्सून आभार,” असं सोनमने फोटोच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे. दरम्यान, गुरुवारी खेळवण्यात आलेल्या कोलकाता विरुद्ध दिल्ली सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्सने मोठा विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने अवघे १२७ धावा करत १२८ धावांचे आव्हान ठेवले होते. त्याचा पाठलाग करत असतानाच दिल्ली संघाने ४ विकेट्सने हा सामना जिंकला आहे.

Exit mobile version