Download App

बी प्राक आणि सनी कौशल करणार धमाका, ‘या’ गाण्यासाठी येणार एकत्र

Bee Prak : लोकप्रिय गायक बी प्राक (Bee Prak) पुन्हा एकदा मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच ‘मुक्के पाये सी' हे नवीन सॉन्ग

  • Written By: Last Updated:

Bee Prak : लोकप्रिय गायक बी प्राक (Bee Prak) पुन्हा एकदा मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच ‘मुक्के पाये सी’ हे नवीन सॉन्ग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

माहितीनुसार, देसी मेलोडीजवर प्रदर्शित होणाऱ्या या गाण्यात सनी कौशल (Sunny Kaushal) आणि नेहा शर्मा (Neha Sharma) दिसणार असू शकतो. गायक बी प्राक आणि अभिनेता सनी आणि नेहासोबत पहिल्यांदा काम करणार आहे. गायक बी प्राक यांचा ‘मन भर्या’ने प्रेक्षकांवर एक अनोखी छाप पाडली होती हे गाणं देखील प्रेक्षकांच्या मनावर आपली एक वेगळी छाप सोडणार आहे.

आपल्या नवीन गाण्याबद्दल बोलताना बी प्राक म्हणला की, जेव्हा मी पहिल्यांदा हे गाणं ऐकले तेव्हा मी भारावून गेलो. यापूर्वी मी जे गाणं केले आहे हे गाणं त्यापेक्षा वेगळे आहे. त्यामुळे मला खात्री की या गाण्याला देखील प्रेक्षक पूर्वीपेक्षा जास्त प्रेम देतील.

बॉलीवूडच्या इतिहासात अनेक गाणे सुपरहिट देणाऱ्या बी प्राकचा नवीन गाणं देखील अनेक विक्रम मोडणार हे मात्र निश्चित आहे. सध्या बी प्राक त्याच्या ‘कांगुवा’ मधील ‘फायर’ या नवीन ट्रक साठी चर्चेत आहे.

हिंडेनबर्गच्या आरोपांनी खळबळ, अदानींना 53 हजार कोटींचे नुकसान, तरीही बाजाराने दाखवला दम

या गाण्याने राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार देवी श्री प्रसाद उर्फ ​​रॉकस्टार डीएसपी यांच्या ‘सरिलेरू नीकेव्वरु’ मधील त्यांच्या लोकप्रिय ट्रॅक ‘सुर्युडिवो चंद्रुदिवो’ नंतर त्यांचे दुसरे सहकार्य म्हणून चिन्हांकित केल. आगामी काळात तो अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स करणार आहे.

Javad Zarif : ‘मला लाज वाटते…’, इराणच्या उपराष्ट्रपतींचा राजीनामा, ‘हे’ आहे कारण

follow us