Honey Singh विरोधात मुंबईतील बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

YO YO Honey Singh: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (YO YO Honey Singh) कायमच चर्चेत असतो. मात्र सध्या एक नवीन बातमी समोर आली आहे. मुंबईच्या बीकेसी पोलीस स्थानकात (BKC Police Station) विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल केली आहे,   View this post on Instagram   A […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 04 20T105034.260

Honey Singh

YO YO Honey Singh: बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग (YO YO Honey Singh) कायमच चर्चेत असतो. मात्र सध्या एक नवीन बातमी समोर आली आहे. मुंबईच्या बीकेसी पोलीस स्थानकात (BKC Police Station) विवेक रमन नावाच्या व्यक्तीने यो यो हनी सिंगविरोधात तक्रार दाखल केली आहे,


त्यात त्याने हनी सिंगवर प्राणघातक हल्ला केल्यासारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हनी सिंगने नुकताच हनी सिंग 3.0 हा म्युझिक अल्बम लाँच केला होता आणि आता या आरोपांमुळे हनी सिंग पुन्हा चर्चेत आला आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

एका प्रसिद्ध इव्हेंट कंपनीचे मालक विवेक रवि रमण यांनी यो यो हनी सिंग विरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये अपहरण आणि मारहाण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. विवेक रमन नावाच्या व्यक्तीने बीकेसी, मुंबईमध्ये यो यो हनी सिंगचा फेस्टिविना कार्यक्रम आयोजित केला होता. 15 एप्रिल रोजी कार्यक्रम होता, पैशाच्या व्यवहारात बिघाड झाल्याने विवेकने कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला.

IT Raid : टी-सिरीजचे निर्माते विनोद भानुशालीसह अनेकांवर आयटीची छापेमारी

याचा राग आल्याने हनी सिंग आणि त्याच्या साथीदारांनी विवेकचे अपहरण केले, त्याला मुंबईतील सहार येथील हॉटेलमध्ये डांबून ठेवले, तेथे त्याला मारहाण करण्यात आली. विवेकने त्याच्या तक्रारीत गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करून त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

Exit mobile version