IT Raid : टी-सिरीजचे निर्माते विनोद भानुशालीसह अनेकांवर आयटीची छापेमारी

Untitled Design   2023 04 20T091848.593

IT Raids On T-Series Producer Vinod Bhanushali: टी सीरीजशी संबंधित असेलेले निर्माते विनोद भानुशाली (Vinod Bhanushali) आणि इतर काही बॉलिवूडचे निर्माते (Producers) यांच्यावर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. आयकराच्या चोरी प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

यामध्ये प्रोडक्शन हाऊस पेनचे जयंतीलाल गडा यांच्यावर देखील आयकर विभागाने छापेमारी केली आहे. त्यांनी आयकरामध्ये घोळ केल्याचा त्यांच्वर आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळ पासून ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य नाव असलेल्या टी सिरीजशी संबंधित असलेल्या विनोद भानुशाली यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच स्वतःच प्रोडक्शन हाऊस निर्माण केलं आहे.

Atiq Ahmed : अतिक अहमदचं राजस्थान, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये होणार होतं ‘सेकंड होम’?

विनोद भानुशाली यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते ‘कबीर सिंह’, ‘साहो’, ‘बाटला हाउस’, ‘थप्पड़’ और ‘तानाजी द अनसंग वॉरियर’यांसारख्या मोठ्या चित्रपटांचे सहनिर्माते आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube