Viral Video : ब्रा परिधान न केल्याने ईशा गुप्ता ट्रोल, नेटकरी खिल्ली उडवत म्हणाले…

Viral Video : बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta ) ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. (Viral Video ) मात्र, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा गुप्ता ही कायमच सोशल मीडियावर तिचे खास व्हिडिओ फोटो शेअर करताना दिसते. तिच्या या बोल्ड इमेजमुळे तिचा एक […]

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 05 01T165331.814

Esha Gupta

Viral Video : बाॅलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta ) ही तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस लूकमुळे कायमच चर्चेत असते. ईशा गुप्ता गेल्या काही वर्षांपासून बाॅलिवूड चित्रपटांपासून दूर आहे. (Viral Video ) मात्र, आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ईशा गुप्ता ही कायमच सोशल मीडियावर तिचे खास व्हिडिओ फोटो शेअर करताना दिसते. तिच्या या बोल्ड इमेजमुळे तिचा एक मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर (Social media) तयार झाला आहे.


गेल्या काही दिवसांपूर्वी आलेल्या ‘आश्रम ३’ या वेबसीरिजमुळे (Web Series Ashram 3) ती जोरदार चर्चेत आहे. ती सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. नुकतंच ईशाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. एका इवेंटमध्ये ईशाने पांढऱ्या रंगाचा मिडी बॉडीकॉन ड्रेस परिधान केला आहे. या इवेंटच्या दरम्यान ईशा तिच्या या ड्रेसमध्ये अत्यंत हॉट अंदाजात चाहत्यांना वावरताना दिसून आली होती.

या ड्रेसमधून ईशाचे निपल्स स्पष्टपणे दिसत आहेत. यामुळेच ती सध्या जोरदार चर्चेत आली आहे. या कार्यक्रमात ईशा ब्रा घालून आली नसल्याने तिची अशी फजिती झाल्याचे सांगितले जात आहे. या कार्यक्रमाच्या दरम्यान ईशा बऱ्याच लोकांना आणि चाहत्यांना भेटत आहे, तसेच ती तिच्या कित्येक चाहत्यांसह सेल्फी आणि फोटोदेखील काढत असलयाचे नेहमी दिसून येते. ईशाचे निपल्स दिसत असल्याने सोशल मीडियावर तिला चाहत्यांनी खूप ट्रोल केले आहे.

Wrestlers Protest: कुस्तीपटूंना अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचे समर्थन, मदत करण्याची केली विनंती

घरातून निघताना आरशात स्वतःला बघता की नाही?”असा प्रश्न एका युझरने केला आहे. तर दुसऱ्या यूजरने कॉमेंटमध्ये लिहिले आहे की, “ओ ताई थोडीतरी लाज…” आणि तिसऱ्या यूजरने तर ईशाला विचारलं की “तुला थंडी वाजत आहे का?” तर आणखी एका युझरने लिहिलं की “बोल्ड आणि सेक्सी दिसण्यासाठी हे करणं आवश्यक आहे का? असे अनेक कॉमेंट्स आणि प्रश्न सध्या तिला सोशल मीडियावर विचारले जात आहेत. २०१२ मध्ये इम्रान हाश्मीच्या ‘जन्नत २’ या सिनेमातून ईशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यासोबतच तिने ‘बादशाहो’, ‘रुस्तम’, ‘राझ ३डी’ या सिनेमात काम केले आहे.

Exit mobile version