Shah Rukh Khan: चाहत्याने विचारला भन्नाट प्रश्न; उत्तर देताना शाहरुख म्हणाला,’तुमचा पगार…’ 

Shah Rukh Khan: बॉलीवूडचा (Bollywood) हटके सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खान (King Khan) सध्या त्याच्या ‘जवान’ (Jawan )सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. नुकताच ‘जवान’चा ट्रेलर सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांनी या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे. तुम क्या अपने काम की salary ख़ुद pay करते हो?? #Jawan […]

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan

Shah Rukh Khan: बॉलीवूडचा (Bollywood) हटके सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan) म्हणजेच किंग खान (King Khan) सध्या त्याच्या ‘जवान’ (Jawan )सिनेमामुळे जोरदार चर्चेत आला आहे. नुकताच ‘जवान’चा ट्रेलर सोशल मीडियावर (Social media) प्रदर्शित करण्यात आला. चाहत्यांनी या ट्रेलरला भरभरून प्रतिसाद देखील दिला आहे.

Shah Rukh Khan

किंग खान कायमच सोशल मीडियावर सक्रिय असतो, अलीकडेच अभिनेत्याने ‘आस्क एसआरके’ (#AskSRK) सेशन घेतले आहे. यावेळी किंग खानला त्याच्या चाहत्यांनी काही सवाल केले आहेत. या सर्व सवालावर किंग खानने भन्नाट उत्तरे दिले आहे. किंग खानला‘आस्क एसआरके’सेक्शनमध्ये त्याच्या चाहत्याने, “तिकीट काढून स्वत:चे सिनेमे पाहतोस का?” असा सवाल विचारला यावर किंग खानने भन्नाट उत्तर देत सांगितले आहे.

म्हणाला की, तुम्ही केलेल्या कामाचा पगार तुम्ही स्वत: देता का? अशा तिखट शब्दात किंग खानने उत्तर दिल्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. किंग खानच्या जवान सिनेमाचा ट्रेलरला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिल्याने त्याने हे ‘आस्क एसआरके’सेशन घेतले होते. अनेक चाहत्यांनी किंग खानच्या उत्तराला एखाद्याला उत्तर कसे द्यायचे हे तुझ्याकडून शिकायला हवे, अशी कमेंट करत आहे.

आपल्याच मुलीला रीना दत्ता म्हणाली, ‘…तर तू जिवंत राहायची नाहीस’; आमिरच्या मुलीवर ही वेळ का आली?

तसेच अनेकांनी किंग खानच्या गैरहजरविषयी मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे. दरम्यान किंग खानचा बहुचर्चित जवान हा सिनेमा ७ सप्टेंबर २०२३ रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये किंग खानसह अभिनेत्री नयनतारा देखील मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहे. दाक्षिणात्य सुपरस्टार विजय सेतुपती सिनेमात नकारात्मक भूमिका साकारणार आहेत. ‘पठाण’नंतर किंग खानचे चाहते आता ‘जवान’ सिनेमाची मोठ्या आतुरतेने वाट बघत असल्याचे दिसत आहे.

Exit mobile version