Download App

Sultan of Delhi: ‘सुलतान ऑफ दिल्ली’च्या ‘साकिया’ गाण्यातून मिलन लुथरियाचे म्युजिकल पदार्पण!

Sultan of Delhi: मिलन लुथरियाच्या (Milan Luthria ) ‘साकिया’ (Sakiya song ) गाण्याने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले असून हे त्याचं म्युजीकल (musical) पदार्पण आहे. सुमधुर संगीत त्याचा (Social media) अफलातून कलाकृती आणि सुफी भावना घेऊन हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

संगीताची अनोखी आवड असलेले मिलन लुथरिया यांनी सांगितलं आहे की, मला गीताच्या जगात अनेक अद्भुत प्रतिभांसोबत काम करण्याचा बहुमान मिळाला आहे, आणि माझी संगीताची आवड सर्वज्ञात आहे. तसेच कधी कधी मला प्रश्न पडतो की, गीतकार कसा विचार करतो. जेव्हा हे गाणे तयार झाले तेव्हा मी त्याच्या सुफी भावनेच्या प्रेमात पडलो. रचना पूर्ण होण्यासाठी मी पहिली ओळ “डमी” ओळ म्हणून सुचवली.

तसेच त्या रात्री विचार पुढे कसा न्यावा आणि गीतासाठी कोणाशी संपर्क साधावा असा त्यांना प्रश्न पडला होता. मला गाढ झोप लागली. सकाळी फोन ऑन केल्यावर मला जाणवलं की मी झोपेतच गाणं लिहिलं होतं! त्यावर “स्लीप लिहीलेले”होत. जावेद अली यांनी गायलेल्या या गाण्याचा अंदाज नक्कीच मंत्रमुग्ध करून जाणारा आहे.

Boys 4 Trailer Out: बॉईज आर बॅक… ‘बॉईज ४’चा ट्रेलर प्रदर्शित

‘सुलतान ऑफ दिल्ली’ या वेब सीरिजची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. OTT ओटीटी गाणी प्रदर्शित करण्‍याची निवड करणे ही एक अनोखी शक्कल आहे. परंतु ती सुलतान ऑफ दिल्लीमध्ये हे गाणं नक्कीच वेगळं ठरणार आहे. हे गाणं 13 ऑक्टोबरपासून डिस्ने प्लस हॉटस्टार (Disney plus Hotstar) वर ही वेब सीरिज स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.

Tags

follow us