Download App

Mozez Singh : फॅशन माझ्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा भाग…

फॅशन हा माझ्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा भाग असल्याचं प्रसिद्ध निर्माते मोजेझ सिंग (Mozez Singh) यांनी केलं आहे.

Mozez Singh : फॅशन हा माझ्या व्यक्तिमत्वातील सर्वात महत्वाचा भाग असल्याचं प्रसिद्ध निर्माते मोजेझ सिंग (Mozez Singh) यांनी केलं आहे. एक प्रसिद्ध चित्रपट निर्माते म्हणून मोजेझ सिंग यांची ओळख आहे. मोजेझ सिंग यांनी आपल्या व्यक्तिमत्वार बोलताना भाष्य केलं आहे.

‘तुमच्या विधानाचा बदला जनता घेणारच’; CM शिंदेंनी वडेट्टीवारांना ठणकावून सांगितलं…

मोजेझ सिंग म्हणाले, फॅशन हा माझ्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. फॅशन आणि स्टाईलच्या माध्यमातून मी व्यक्त असतो. फॅशन ही कला आहे आणि माझ्यासाठी ती माझ्या ओळखीची सर्वात आवश्यक बाब असल्याचं मोजेझ सिंग म्हणाले आहेत.

‘नाशकात भूसंपादनाच्या नावाखाली कोट्यावधींचा घोटाळा, दोन दिवसांत खुलासा करू’ : संजय राऊत

दरम्यान, प्रसिद्ध चित्रपट निर्माता आणि फॅशन आयकॉन मोजेझ सिंग एक फॅशनिस्ट असल्याचं सिद्ध केलं आहे. मोजेझ नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या फॅशनला विकसित करण्याचा प्रयत्न करीत असतो. मागील वर्षी एका पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘फॅशन डिसप्टर ऑफ द इयर’ मिळाल्यानंतर मोजेझ सिंगची त्याची अनोख्या शैलीमुळे समीक्षकांसह फॅशन प्रेमींकडून प्रशंसा करण्यात आली होती.

“मी राजकारणातली सासू, अर्जुन खोतकर माझी सून”; दानवेंनी सभेतच मिटवलं पॉलिटिक्स वॉर

आता मोजेझ सिंग आणि गुनीत मोंगा ही जोडी एकत्र काम करणार असल्याचं कळतंय. मोजेझ सिंग आणि गुनीत मोंगा हे ‘जुबान’ नंतर पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. “यो यो हनी सिंग : फेमस” हा नवा प्रोजेक्ट् हे दोघे सोबत करणार आहेत.

‘कांद्याचा वांदा’ : निर्यातबंदी हटवल्यानंतरही पाकिस्तान पळवणार भारताचे ग्राहक देश

मोझेझने याच दिग्दर्शन केले आहे आणि गुनीतने आगामी आणि बहुप्रतिक्षित डॉक्युमेंटरी चित्रपटाची निर्मिती केली आहे जी रॅपर यो यो हनी सिंगच्या जीवनातील एक आकर्षक झलक देणार असल्याचं वचन देते. मोझेज त्याचा कथाकथनासाठी आणि दूरदृष्टी कथनांसाठी ओळखला जातो. गुनीत मोंगा यांनी ‘द लंचबॉक्स’, ‘मसान’ आणि ऑस्कर-विजेता डॉक्युमेंटरी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ सारख्या प्रकल्पांसह सगळ्यांची मने जिंकली आहेत.

follow us