Akshay Kumar ची कॉमेडी, ड्रामा अन् मनोरंजनाची रोलरकोस्टर राईड; ‘खेल खेल में’ या दिवशी होणार रिलीज

Akshay Kumar ची कॉमेडी, ड्रामा अन् मनोरंजनाची रोलरकोस्टर राईड; ‘खेल खेल में’ या दिवशी होणार रिलीज

Akshay Kumar Film Khel Khel Me Release date out : अभिनेता अक्षय कुमार ( Akshay Kumar) च्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट ( Release date ) जाहीर करण्यात आली आहे. खेल खेल मे ( Khel Khel Me ) असे या चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट कॉमेडी ड्रामा आणि मनोरंजनाची प्रेक्षकांसाठी एक रोलर कोस्टर राईड ठरणार आहे. 6 सप्टेंबर 2024 रोजी हा चित्रपट चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

70 वर्षात काहीच झाले नाही तर मोदींनी 10 वर्षात काय केले? लातूरमधून प्रियंका गांधींचा सवाल

हे चित्रपटामध्ये अक्षय कुमार सह तापसी पन्नू वाणी कपूर एमी विर्क आदित्य सील प्रज्ञा जयस्वाल आणि फरदीन खान हे कलाकार देखील पाहायला मिळणार आहेत मुदत सर अजित यांनी या चित्रपटाचा दिग्दर्शन केला आहे. तसेच चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार कृष्णकुमार विपुल डी शहा अश्विन वर्धे राजेश बहिर शशिकांत सिन्हा आणि अजय रॉय यांनी केला आहे.

ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का; माजी नगरसेवक एम के मढवींना अटक

गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांच्या भेटीला एखादा कॉमेडी चित्रपट आलेला नाही त्या दरम्यान आता अभिनेता अक्षय कुमार आणि तो देखील एका कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने प्रेक्षकांसाठीही मनोरंजनाची मेजवानी ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube