Vijay Nikam यांनी आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांच्या नव्या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
Zhapuk Zhapuk या सिनेमाचा टिझर रिलीझ झाला. बिग बॉस मराठी सिझन 5 चा विनर सूरज चव्हाण यातून मराठी सिनेश्रुष्टीत पदार्पण करतोय.
The film ‘ Mee Padashi Aahe’ is all set to release in April : श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्म यांची अनोखी सांगड घालणारा ‘मी पाठीशी आहे’ या चित्रपटाला सेन्सॉर सर्टिफिकेट वेळेत न मिळाल्याने २८ मार्चला होणारे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आता हा चित्रपट ४ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या विलंबामुळे निर्माते आणि […]
Director Digpal Lanjekar यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री . योगी आदित्यनाथ यांच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.व
Sonam Kapoor अभिनेत्री रोज़मंड पाइक आणि विजेती झेंग किनवेनसह डिओरच्या नवीन डी-जर्नी बॅगच्या अनावरणासाठी अनोख्या फ़िल्म पैरोडीमध्ये सामील
Tejas Barve हा गुणी कलाकार ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ या चित्रपटात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांची काळजात घर करणारी भूमिका साकारणार आहे.
Gaurishankar या मराठी चित्रपटाचा ट्रेलर लाँच वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
Rajinikanth- Mani Ratnam: अभिनेता कमल हसन आणि दिग्दर्शक मणिरत्नम यांना 1987 च्या हिट 'नायकन'नंतर 'ठग लाइफ'साठी पुन्हा एकत्र येण्यासाठी 36 वर्षे लागली.
Binny and Family लवकरच प्रेक्षकांची मन जिंकणार आहे. हा चित्रपट सर्व वयोगटातील प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही.
Quotation Gang हा सनी लिओनीचा बहुप्रतिक्षित चित्रपट नव्या तारखेला थिएटरमध्ये दाखल होत आहे. तिने नवीन रिलीज तारीख प्रेक्षकांना सांगितली आहे.