- Home »
- film
film
फ्रेमच्या दिग्दर्शकांनी शेअर केल्या खास गोष्टी! चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार
Frame या चित्रपटाचं खरं यश म्हणजे प्रेक्षकांना प्रेस फोटोग्राफरसोबत अक्षरशः रस्त्यावर घेऊन जाण्यात आम्ही यशस्वी झालो.
‘सुलतान’च्या 10व्या वर्धापनदिनानिमित्त निर्मात्यांचा मोठा खुलासा; सलमानने 15 मिनिटांत चित्रपटासाठी दिली होता होकार
10th anniversary of Sultan हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला आणि सलमान खानने केवळ 15 मिनिटांत या चित्रपटासाठी होकार दिला होता.
महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी करणार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण!
Prajakta Mali स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली प्राजक्ता आता दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे.
स्वामींनंतर आता समर्थ रामदासांवरील ‘समर्थ’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित!
motion poster of film Samarth हा चित्रपट ऑगस्ट मध्ये प्रदर्शित होणार आहे. यातून त्यांचे विचार आणि समाजप्रबोधनाची शिकवण पोहचवली जाणार आहे.
सिस्टमचा दमदार ट्रेलर प्रदर्शित ! प्राइम ओरिजिनल चित्रपटात दिसणार सत्ता विरुद्ध न्यायाची लढाई
trailer of System is out प्राइम ओरिजिनल चित्रपट सिस्टम हा एक प्रभावी न्यायालयीन थरारपट असून त्याचे दिग्दर्शन अश्विनी अय्यर तिवारी यांनी केले आहे.
रजनिकांत अन् कमल हासनची ती चूक थलपतीने टाळली म्हणूनच विजयाचा गुलाल उधळला!
Tamil Nadu Actor Vijay तामिळनाडूमध्ये सत्तेतील डीएमकेला मोठा धक्का बसला आहे. कारण येथे अभिनेता विजयच्या TVK ने मारली बाजी मारली आहे.
रितेश देशमुख दिग्दर्शित ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू! कसं करायचं बुकींग?
Advance bookings for 'Raja Shivaji' ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या मराठी आवृत्तीचे ॲडव्हान्स बुकिंग अधिकृतपणे सुरू करण्यात आले आहे.
संत एकनाथांच्या शिष्यपरंपरेतील महान सत्पुरुष ‘संत तुकाविप्र’ साहित्याची चित्रफीत अन् माहितीपटाचे लोकार्पण!
Sant Tukavipra ‘संत तुकाविप्र’महाराज हे अशाच थोर संतांपैकी एक. संत एकनाथ महाराजांच्या शिष्यपरंपरेतील हे महान सत्पुरुष होते.
… म्हणून निर्मित सावंत यांनी ‘सुपर डुपर’साठी मकरंद अनासपुरेंची मदत घेतली
Super Duper film मध्ये मी एका गावाकडच्या बाईची भूमिका साकारतेय. यासाठी मी मकरंद अनासपुरेशी संपर्क साधला.
या जिहादींना थांबवा आणि… नितेश राणे यांची केरला स्टोरी 2 च्या ट्रेलरवर प्रतिक्रिया देत चित्रपटाला जाहीर पाठिंबा
Nitesh Rane यांनी ‘केरला स्टोरी’ ला खुला पाठिंबा दर्शवला त्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत प्रेक्षकांना तो पाहण्याचे आवाहन केले.