Sharad Ponkshe त्यांचा पुत्र स्नेह यांनी आगामी चित्रपटाची घोषणा केली. ही जोडी प्रेक्षकांसाठी काय जबरदस्त घेऊन येणार? यासाठी प्रेक्षक उत्सुक
Emergency हा चित्रपट 50 वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशामध्ये आणीबाणी लागू केली होती. त्यावर आधारित आहे.
Lakshya हा चित्रपट आपले वीस वर्ष पूर्ण करत आहे. यानिमित्त लक्ष्य या चित्रपटाला पुन्हा प्रदर्शित करण्यात येणार आहे.
Akshay Kumar आगामी चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. सरफिरा असं या चित्रपटाचे नाव असून यातून तो पुन्हा एकदा प्रेक्षकांना प्रोत्साहित करणार आहे.
Rohit Saraf च्या 'इश्क विश्क रिबाउंड' मधील नवीन गाण 'गोर गोर मुखडे पे' रिलीज झाल असून हे गाणं नक्कीच प्रेक्षकांना आवडणार यात शंका नाही!
Sai Tamhankar साठी 2024 हे वर्ष खरंच खास आहे. काही दिवसांपूर्वी सईने तिच्या बॉलिवुड प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती.
Alyad Palyad हा थरार, उत्कंठा, शोध या सगळ्या नजरबंदीच्या खेळातून अनुत्तरित प्रश्नांचा शोध घेणारा थरारपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटांनी ठसा उमटला आहे.
Cannes 2024 यंदाचं वर्ष भारतासाठी खास ठरलं आहे. कारण Cannes 2024 मध्ये तीस वर्षांनंतर भारतीय चित्रपटाचा ठसा उमटला आहे.
Pushkar Jog दिग्दर्शित 'धर्मा- दि एआय स्टोरी' चीघोषणा झाली तेव्हापासूनच या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये दिसत होती.