Akshay Kumar याच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. खेल खेल मे असे या चित्रपटाचे नाव आहे.
Priyanaka Chopra ची निर्मिती असलेल्या 'वुमन ऑफ माय बिलियन' ( WOMB) मे महिन्यात प्राइम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
Chaiwala Films Motion Poster Release : भारतीय जनतेच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे चहा आणि चहावाला. ( Chaiwala ) चहाची लोकप्रियता इतकी अफाट आहे की गरीबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांनाच या गरमपेयानं मोहिनी घातली आहे. कोणी याला चहा म्हणतं, तर कोणी टी… सर्वसामान्यांच्या बोलीभाषेत मात्र हि ‘चाय’ आहे… हि चाय बनवणारा चायवाला सर्वांना रोज ताजेतवाने ठेवण्याचं काम […]
Hero Heroin films shooting start : सिनेमाच्या जगात जिथे अनेक नाविन्य पूर्ण गोष्टी कायम घडत असतात अश्याच गोष्टींना उजाळा देण्यासाठी ‘हिरो हिरोईन’ ( Hero Heroine ) सज्ज होत आहे. “हिरो हिरोईन,” हा नव्या चित्रपटाची निर्मिती दूरदर्शी निर्माती प्रेरणा अरोरा ( Prerana Arora ) करत असून दिग्दर्शक सुरेश क्रिस्ना हे याच दिग्दर्शन करणार आहेत. ओमराजेंच्या आरोपानंतर […]
Manoj Jarange film Sangharshyodhha censored Jarange warn : मनोज जरांगे ( Manoj Jarange ) यांनी मराठा आरक्षणासाठी आपलं घरदार पणाला लावलं. ह्याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता ‘संघर्षयोद्धा ( Sangharshyodhha ) मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट देखील येतोय. हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला […]
Story of Ankita Lokhande played role TV to Film : अभिनेत्री अंकिता लोखंडेने ( Ankita Lokhande ) बॉलीवूड जिंकण्यासाठी टेलिव्हिजनमधून ( TV to Film ) पुढे येऊन तिने उत्तम भूमिका साकारल्या. तिने निवडलेल्या स्क्रिप्ट्सबद्दल ती निवडक आहे. तिने निवडलेल्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये ती चमकली. दूरचित्रवाणीपासून ते बॉलीवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास आजही सुरूच आहे. ‘ज्यांच्या हाती सत्ता त्यांच्याकडून […]
Rajkummar Rao forgot himself for Shrikanth : अभिनेता राजकुमार राव ( Rajkummar Rao ) हा वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. त्याची प्रत्येक नवी भूमिका ही त्याच्या आधीच्या भूमिकेपेक्षा वेगळी असते. आता पुन्हा तो अशीच एक आगळी वेगळी भूमिका साकारणार आहे. ज्यामध्ये तो अंध असणार आहे. ‘श्रीकांत’ ( Shrikanth ) असं या चित्रपटाचं नाव […]
Rajkummar Raos Film Shrikanth Trailer Out : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता राजकुमार राव (Rajkummar Rao) याची इंडस्ट्रीतील टॉप कलाकार म्हणून ओळख आहे. आता 2024 वर्षात राजकुमार राव हा अनेक नवनवीन चित्रपट करताना दिसणार असून त्याच्या आगामी “श्रीकांत” (Srikanth Movie) चा पहिला लूक प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. संसदेतील भाषणांनी मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाही, भाषणं मी ही एक […]
Swargandharv Sudhir Phadake film promotion : संगीतविश्वातील एक मोठे नाव म्हणजे सुधीर फडके. स्वरगंधर्व सुधीर फडके ( Swargandharv Sudhir Phadake ) म्हणजेच ‘बाबूजी’ यांच्या ‘गीतरामायण’ या अद्भुत निर्मितीस 69 वर्षे पूर्ण झाली. या ऐतिहासिक दिवसाचं औचित्य साधत रिडिफाईन प्रॉडक्शन्सने पुण्यात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग म्हणून एका अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. Maylek […]
Maylek film poster out : सोनाली खरे ( Sonali Khare ) आणि सनाया आनंद यांची प्रमुख भूमिका असलेला ‘मायलेक’ ( Maylek ) येत्या 19 एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. आई मुलीच्या सुंदर, संवेदनशील नात्यावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा होत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक चेहरा समोर आला आहे. ‘मायलेक’मध्ये उमेश कामतचीही […]