Yaariyan 2 Song: दिव्या खोसला कुमारचे ‘यारियां 2’ सिनेमातील नव गाण प्रदर्शित

Song Out Yaariyan 2: यारियां 2 च्या टीझरने लोकांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल सिनेमातील (Social media) यारियां 2 मधील ‘ऊंची ऊंची दिवारें’चे नव गाण प्रदर्शित करण्यात आला आहे सिनेमाच्या टीझरमध्ये गाण्यांसह सनी सनी गाण्याची झलक बघायला मिळाली होती. परंतु याशिवाय चित्रपटात आणखीही अनेक मनोरंजक गाणी आहेत […]

Song Out Yaariyan 2

Song Out Yaariyan 2

Song Out Yaariyan 2: यारियां 2 च्या टीझरने लोकांमध्ये सिनेमाबद्दल खूप उत्सुकता निर्माण केली आहे. आता या वर्षातील सर्वात मोठ्या कौटुंबिक म्यूजिकल सिनेमातील (Social media) यारियां 2 मधील ‘ऊंची ऊंची दिवारें’चे नव गाण प्रदर्शित करण्यात आला आहे

सिनेमाच्या टीझरमध्ये गाण्यांसह सनी सनी गाण्याची झलक बघायला मिळाली होती. परंतु याशिवाय चित्रपटात आणखीही अनेक मनोरंजक गाणी आहेत जी नक्कीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेणार आहेत. ‘सिमरूं तेरा नाम गाणं बघून, हा एक भन्नाट डान्स नंबर आहे, जे तुम्हाला थिरकायला भाग पडणार आहे.

या सिनेमात चुलत भाऊ-बहीण यांच्यातील जबरदस्त बाँडिंग दाखवण्यात आले आहे. जे तुम्हाला सिनेमात गुंतवून ठेवेल. ‘यारियाँ 2’ मध्ये दिव्या खोसला कुमार, मीझान जाफरी आणि पर्ल व्ही पुरी, यश दासगुप्ता, अनस्वरा राजन, वारिना हुसैन आणि प्रिया वारियर आहेत. राधिका राव आणि विनय सप्रू यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.

गुलशन कुमार आणि टी-सीरीज टी-सीरीज फिल्म्स आणि राव आणि सप्रू फिल्म्स प्रोडक्शन यारियां 2 सादर करतात. हा सिनेमा २० ऑक्टोबर २०२३ दिवशी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. भूषण कुमार, कृष्ण कुमार, दिव्या खोसला कुमार आणि आयुष महेश्वरी निर्मित, राधिका राव आणि विनय सप्रू यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे.

KaalaPaani Teaser: अमेय वाघची नवी हिंदी वेबसिरीज, ‘काला पानी’ चा टीझर प्रदर्शित

हा सिनेमा उत्तम संगीतासह ड्रामा, इमोशन आणि कॉमेडी यांचे संपूर्ण पॅकेज आहे. राधिका राव आणि विनय सप्रू यांचा म्युजिकल परफॉर्मन्स दाखवणारा गाणं प्रदर्शित झाला आहे. या गाण्यात कुटुंबातील मित्राचा आणि मित्रातील कुटुंब हे दाखविण्यात आला आहे. यारियां 2 प्रेम, भावना आणि मैत्री नव्याने दाखविण्यासाठी सज्ज झाला आहे.

Exit mobile version