Download App

Advait Dadarkar: रमा राघवमध्ये लोकप्रिय अभिनेत्याची दमदार एंट्रीचा व्हिडीओ पाहिलंत का?

Rama Raghav: कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ (Rama Raghav Serial) मालिका सध्या उत्कंठावर्धक ( Marathi Serial) टप्प्यावर आहे.

Rama Raghav: कलर्स मराठीवरील ‘रमा राघव’ (Rama Raghav Serial) मालिका सध्या उत्कंठावर्धक टप्प्यावर असून मालिकेत येणारे एक नवे वळण प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.(Marathi Serial) रमा राघवच्या पत्रिकेत असलेला विरह टळावा यासाठी पुरोहितांनी मनावर (Social media) दगड ठेऊन रमा राघवला (Rama Raghav) वनवासाला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

मात्र हा वनवास रमा राघवच्या आयुष्यात नवे वादळ आणणारा ठरणार असून विक्रम या पात्राचा त्यांच्या आयुष्यात प्रवेश होत आहे. राघव जगण्यामरण्याच्या सीमारेषेवर असताना हॉस्पिटलपासून एक व्यक्ति रमाला सातत्याने सुचकपणे भेटत आहे, ही व्यक्ति रमा राघव वनवासाला निघताना, समोर येणार असून या विक्रमचा भूतकाळ आणि रमाराघवचे वर्तमान याची उत्कंठावर्धक गोष्ट मालिकेत उलगडणार आहे.

Samyukta Maharashtra : महाराष्ट्र दिनी ‘संयुक्त महाराष्ट्र’ची घोषणा

लोकप्रिय अभिनेता अद्वैत दादरकर (Adwait Dadarkar ) याने ही भूमिका साकारली असून भेदक डोळे, करारी नजर आणि दमदार लुक यामुळे त्याचा मालिकेतला येत्या सोमवारी 6 मे रोजी होणारा प्रवेश विशेष लक्षणीय ठरणार आहे. रमा राघवच्या नात्यांच्या अग्निपरीक्षेचा प्रवास नव्या वेळेत सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता कलर्स मराठीवर उलगडणार आहे.

follow us

वेब स्टोरीज