Rockstar DSP: लंडन कॉलिंगमध्ये रॉकस्टार डीएसपीची रंगणार अफलातून मैफिल

Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपी त्याच्या आकर्षक ट्यून आणि फूट-टॅपिंग बीट्ससाठी ओळखले जातात. ही एक अनोखी शैली आहे, (Social media) जी पारंपारिक भारतीय संगीताला (London) आधुनिक ध्वनींसोबत मिसळते. पुष्पा: द रायझिंगचा साउंड ट्रॅक प्रचंड यशस्वी झाला, “ओ अंतवा” आणि “श्रीवल्ली” सारखी गाणी झटपट हिट झाली. https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI तसेच रॉकस्टार डीएसपी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाला […]

Rockstar DSP

Rockstar DSP

Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपी त्याच्या आकर्षक ट्यून आणि फूट-टॅपिंग बीट्ससाठी ओळखले जातात. ही एक अनोखी शैली आहे, (Social media) जी पारंपारिक भारतीय संगीताला (London) आधुनिक ध्वनींसोबत मिसळते. पुष्पा: द रायझिंगचा साउंड ट्रॅक प्रचंड यशस्वी झाला, “ओ अंतवा” आणि “श्रीवल्ली” सारखी गाणी झटपट हिट झाली.

https://www.youtube.com/watch?v=6T2Jqhk8vEI

तसेच रॉकस्टार डीएसपी पुन्हा एकदा प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करण्यासाठी सज्ज झाला असून यावेळी तो लंडनवारी करणार आहे. रॉकस्टार डीएसपीच्या चार्ट-टॉपिंग हिट्सच्या अफलातून बीट्सने लंडन मैफल रंगणार आहे. मलेशियातील अविस्मरणीय Oo Solriya आणि युसमधील “ओ अंतवा” नंतर रॉकस्टार डीएसपी म्हणून पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकणार आहे.

Sudhir Mungantiwar: अर्थ समजला नसेल तर ‘नानां’ना विचारा

लंडनमध्ये दोन दिवसांच्या परफॉर्मन्ससाठी तो सज्ज होत आहे. रॉकस्टार DSP द्वारे सादर केलेल्या विलक्षण संगीताच्या मैफिली कायम चर्चेत असतात. जगभरातील संगीतप्रेमी आता लंडनमध्ये त्याच्या गाण्याची जादू अनुभला मिळणार आहे. 13 आणि 14 जानेवारी 2024 मध्ये ही लंडनवारी घडणार असल्याची चर्चा होत आहे.

DSP च्या संगीताने सिनेमाच्या एकूण आकर्षणात भर घातली, आणि तो ब्लॉकबस्टर हिट होण्यास मदत केली. अत्यंत भावूक झालेल्या या संगीतकाराने सांगितले, “पुष्पाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे हा खूप मोठा सन्मान आहे. या सिनेमासाठी संगीत तयार करणे हा आव्हाने आणि पुरस्कारांचा प्रवास होता.

Exit mobile version