Download App

Rohini Iyer ने नूयॉर्कमध्ये व्यक्त केला भारतीय चित्रपटसृष्टीबद्दलचा अभिमान

Rohini Iyer ने नुकतीच न्यूयॉर्क शहरातील फायरसाइड चॅटमध्ये मुलाखत दिली. तिने 'बॉलिवूड' बद्दल स्वतःच मत व्यक्त केलं.

Rohini Iyer feeling proud about Bollywood in New York : बॉलिवूडच्या अनेक सुपरस्टार्सचं करिअर घडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या रोहिणी अय्यरने ( Rohini Iyer ) नुकतीच न्यूयॉर्क ( New York ) शहरातील फायरसाइड चॅटमध्ये मुलाखत दिली. त्यावेळी तिने ‘बॉलिवूड’ ( Bollywood) बद्दल देखील एक गोष्ट सांगून या इंडस्ट्री बद्दल स्वतःच मत व्यक्त केलं.

ताई माझी औकातच काढली ओ! भरणेंनी धमकावलेला कार्यकर्ता धाय मोकलून रडला…

फायरसाइड चॅटमध्ये बोलताना महिला व्यावसायिकांच्या सक्षमीकरणासाठी बद्दल खास चर्चा केली आणि बॉलिवुड बद्दल एक नवं मत मांडलं आहे. स्त्रिया या कायम उत्तम काम करतात अस म्हणत उपस्थितांना संबोधित करताना रोहिणी अय्यर यांनी यातून एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे आणि असं नमूद केल की दृढनिश्चय असला की सगळेच अडथळे पार करून जे हवं ते मिळवू शकतो.

मोठी बातमी : निवडणुकांच्या धामधुमीत केजरीवालांना दिलासा नाहीच; जामीनाबाबत दोन दिवसांनी पुन्हा सुनावणी

शिवाय रोहिणी अय्यरने ‘बॉलिवूड’ बद्दल देखील एक गोष्ट सांगून या इंडस्ट्री बद्दल स्वतःच मत व्यक्त केलं “माझ्या इंडस्ट्रीमध्ये जी भारतीय फिल्म इंडस्ट्री आहे मी त्याला बॉलीवुड देखील म्हणत नाही कारण अशा सुंदर उद्योगाला स्टिरिओटाइप केल्यासारखे वाटते. आम्हाला हॉलीवूडशी तुलना करण्याची काय गरज आहे? आमची इंडस्ट्री ही उत्तम आहे आणि खूप कमालीचं काम इथली लोकं आणि कलाकार कायम करतात ” रोहिणी अय्यर यांनी भारतीय मनोरंजन उद्योगाच्या विशिष्ट सामर्थ्यावर प्रकाश टाकला आणि जागतिक स्तरावर बॉलिवुड बद्दलच महत्त्व प्रदर्शित केले.

follow us

वेब स्टोरीज