मोठी बातमी : निवडणुकांच्या धामधुमीत केजरीवालांना दिलासा नाहीच; जामीनाबाबत दोन दिवसांनी पुन्हा सुनावणी
नवी दिल्ली : दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यात अटकेत असलेल्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना निवडणुकांच्या धामधुमीत दिलासा मिळालेला नसून, आंतरिम जामीनावर गुरूवारी पुन्हा सुनावणी पार पडणार आहे. तर, दुसरीकडे याच प्रकरणात दिल्ली न्यायालयाने केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडीत 20 मेपर्यंत वाढ करण्याचे निर्देस दिले आहेत.
#BREAKING No interim order on bail for Arvind Kejriwal for now in the excise policy ED case. Matter likely to be taken up again on Thursday or next week for hearing @AamAadmiParty @ArvindKejriwal
— Bar and Bench (@barandbench) May 7, 2024
केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाली होती
दिल्ली दारू धोरणाशी संबंधित समस्या ईडीने स्थानिक 2 तासांच्या नंतर 21 मार्च रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह बीआरएसच्या ( BRS ) नेत्या के. कविता ( के. कविथा ) याना देखील याप्रकरणात 7 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनाववण्यात आली होती.
Delhi Court extends till May 20 the judicial custody of Delhi Chief Minister Arvind Kejriwal in the money laundering case related to the alleged liquor policy scam.
Special judge Kaveri Baweja passed the order. #ArvindKejriwal #KKavitha pic.twitter.com/ykVlxd1Akr
— Live Law (@LiveLawIndia) May 7, 2024