Rahul Kalate : चिंचवड विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे (MVA) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) उमेदवार
दिल्ली सरकारमधील परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
डोडा मतदारसंघात आप उमेदवार मेहराज मलिक यांनी भाजपाच्या गजय सिंह राना यांचा जवळपास साडेचार मतांनी पराभव केला.
हरियाणात अरविंद केजरीवालांची जादू चाललीच नाही. आम आदमी पार्टीने येथे भरपूर प्रयत्न केले.
22 राज्यात भाजपची सरकारे आहेत. त्याठिकाणी ते मोफत वीज आणि पाणी का देत नाहीत? त्यांनी ते मोफत करावे. दिल्लीच्या निवडणुकीत मी स्वतः भाजपचा प्रचार करेन
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी अजित पवारांचं नाव घेतल आहे.
नवी दिल्ली : अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतलेल्या आतिशी मर्लेना (Atishi Marlena) यांनी पहिलाच धडाकेबाज निर्णय घेत मास्टरस्ट्रोक मारला आहे. अतिशी यांनी कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. त्यानुसार अकुशल कामगारांसाठी 18,066 रुपये, अर्धकुशल कामगारांसाठी 19,929 रुपये आणि कुशल कामगारांसाठी 21,917 रुपये किमान वेतन जाहीर करण्यात आले आहे. Delhi CM Atishi […]
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर आतिशी यांची निवड झाल्यानंतर आता त्यांनी यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी यांनी पदाचा राजीनाम देण्याची घोषणा केल्यानंतर नव्या मुख्यमंत्रीपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दोन (Arvind Kejriwal) दिवसांनंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत. आज केजरीवाल यांनीच तशी घोषणा केली आहे. तुरुंगात बाहेर आल्यानंतर कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली. आता निवडणुकीनंतरच पुन्हा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या (New Delhi) खुर्चीवर बसेन. माझ्या जागी दुसरा कुणीतरी मुख्यमंत्री असेल असेही केजरीवाल म्हणाले. केजरीवाल यांच्या घोषणेनंतर दिल्लीचा मुख्यमंत्री […]