Samantha Prabhuला’तो’ ब्रेक पडला महागात! झालं ‘इतक्या’ कोटींचे नुकसान…

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांनी तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुमारे ६ महिन्याचा मोठा ब्रेक (Break) घेतल्याचे भाष्य तिने केले होते. सगळ्या सिनेमाचे काम पूर्ण केल्यावर, थोड्या दिवसासाठी विश्रांती घेण्याबद्दल तिने सोशल मीडियावर (Social media) सांगितले होते.   View this post on Instagram   A post shared by […]

Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu

Samantha Ruth Prabhu: दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) यांनी तिच्या तब्येतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी सुमारे ६ महिन्याचा मोठा ब्रेक (Break) घेतल्याचे भाष्य तिने केले होते. सगळ्या सिनेमाचे काम पूर्ण केल्यावर, थोड्या दिवसासाठी विश्रांती घेण्याबद्दल तिने सोशल मीडियावर (Social media) सांगितले होते.


नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, तिने घेतलेल्या ब्रेकमुळे समांथाचे खूप मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे देखील तिने सांगितले आहे. सिनेमातून घेतलेल्या छोट्याशा ब्रेकमुळे तिला करोडोंचे नुकसान झाल्याचे देखील तिने यावेळी सांगितले आहे, समंथा रुथ प्रभूने सध्या तेलुगू, हिंदी आणि तामिळ भाषेत कोणतेही प्रोजेक्ट हाती न घेण्याचा निर्णय मोठा घेतला आहे. इतकंच नाही तर काही निर्मात्यांकडून घेतलेले पैसे देखील अभिनेत्रीने परत केल्याचे यावेळी तिने सांगितले आहे.

‘ग्रेट आंध्रा.कॉम’नि दिलेल्या माहितीनुसार समांथाला या कालावधीत अनेक कोटींचे नुकसान सहन करावे लागल्याचे स्पष्ट केले आहे. समांथा एका सिनेमासाठी ३.५ ते ४ कोटी रुपये घेत असते. परंतु त्याने अगोदरच ३ सिनेमा हाती घेतल्याने सुमारे १० ते १२ कोटींचं नुकसान झाल्याचे तिने सांगितले आहे. समांथाने किमान ६ महिन्यांसाठी अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी तिला तिच्या स्वतःवर लक्ष केंद्रित करायचे असल्याचे तिने यावेळी सांगितले आहे.

Manipur महिलांवरील अत्याचाराचा व्हिडीओ पाहून कलाकारांनी व्यक्त केला संताप, ट्वीट करत म्हणाले…

ती तिच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणार आहे. यूएसमध्ये तिच्या ऑटोइम्यून कंडिशन मायोसायटिससाठी उपचार देखील सुरु असल्याचे सांगितले होते. खर तर एक झाले की एक सिनेमा आणि सीरिजचं याच्या शुटिंग्समुळे मी खूप वैतागले आहे. त्यामुळे काही काळ आराम म्हणून समांथाने ब्रेक घ्यायचा निर्णय घेतला असल्याचं तिच्या जवळच्या लोकांनी सांगितलं होता.

सध्या समांथा केवळ स्वतःच्या तब्येतीवर लक्ष देत असल्याचे सांगण्यात आले आहे. ती २०२४ हे वर्षंदेखील तिच्यासाठी खास असणार आहे. ‘सिटाडेल’सह आणखी काही मोठ्या प्रोजेक्टची मोठी घोषणा समांथा लवकरच करणार असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.

Exit mobile version