Lalbaugh Raja: किंग खान मुलासोबत घेतला लालबाग राजाचं दर्शन

Shah Rukh Khan: मुंबईच्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) आणि बॉलिवूड़चं (Bollywood) थोडं जुनं कनेक्शन असल्याचे नेहमी बघायला मिळत असते. (Social media) अनेक बॉलिवूड कलाकार गणपती उत्सवामध्ये अवर्जून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असताना बघायला मिळत असतात. #WATCH | Shah Rukh Khan visits Lalbaugcha Raja in Mumbai to seek blessings from Lord Ganesh pic.twitter.com/NqIvMMi2uz — ANI (@ANI) […]

Lalbaugh Raja

Lalbaugh Raja

Shah Rukh Khan: मुंबईच्या लालबागच्या राजाचे (Lalbaugcha Raja) आणि बॉलिवूड़चं (Bollywood) थोडं जुनं कनेक्शन असल्याचे नेहमी बघायला मिळत असते. (Social media) अनेक बॉलिवूड कलाकार गणपती उत्सवामध्ये अवर्जून लालबागच्या राजाचं दर्शन घेत असताना बघायला मिळत असतात.

बॉलिवूडचा किंग खान (Shah Rukh Khan) म्हणजेच शाहरुख खान सध्या त्याच्या जवान सिनेमामुळे जोरदार चर्चेत आल्याचे बघायला मिळत आहे. नुकतचं किंग खानने मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाचं दर्शन घेतल्याचे बघायला मिळत आहे. यावेळी किंग खानच्या उपस्थितीनं लाखो भाविकांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसत आहे. तसेच किंग खानचा मुलगा अब्राम, मॅनेजर पूजा ददलानी हे देखील उपस्थित होते.

त्यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी किंग खानचं स्वागत करुन त्याचा सत्कार केल्याचे व्हिडिओमध्ये दिसून आले आहे. त्यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील किंग खानचं स्वागत करुन त्याचा सत्कार केल्याचे बघायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून किंग खानच्या जवान या सिनेमाची चाहते वाट पाहत होते. तो प्रदर्शित झाल्यावर त्यावर चाहत्यांनी खूप प्रेम केल्याचे बघायला मिळाले आहे.

Journey Trailer: एका अनोख्या लढाईची कथा सांगणाऱ्या ‘जर्नी’चा ट्रेलर प्रदर्शित

सोशल मीडियावर देखील किंग खानची जोरदार चर्चा होत असल्याचे बघायला मिळत असते. अशातच चाहत्यांनी किंग खानच्या सिनेमासाठी काय पण असे म्हणत जवानची स्तुती करत होते. केवळ राज्यात नाहीतर तर संपूर्ण देशामध्ये किंग खानच्या जवानची क्रेझ बघायला मिळाली होती. यामुळे आगामी काळामध्ये किंग खानचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा  म्हणून या सिनेमाची नोंद घेतली जाणार असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Exit mobile version