खास फोटो शेअर करत आमिरच्या लेकाला दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रांच्या खास शुभेच्छा!

आमिर खान याचा मुलगा Junaid Khan च्या वाढदिवसानिमित्त सिद्धार्थ मल्होत्रा यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

खास फोटो शेअर करत आमिरच्या लेकाला दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

Junaid Khan

Siddharth Malhotra Wish to Junaid Khan on his birthday : बॉलीवूडच्या मिस्टर परफेक्शन लिस्ट अशी ओळख असलेला अभिनेता आमिर खान याचा मुलगा जुनैद खान आज त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. तर जुनैदच्या वाढदिवसानिमित्त दिग्दर्शक सिद्धार्थ पी मल्होत्रा यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर खास फोटो शेअर करत जुनैदला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

राष्ट्रवादीची पावलं पुढे पडत आहेत; अजितदादांची अरूणाचलच्या विजयी शिलेदारांसाठी खास पोस्ट

हिचकी या चित्रपटाचे दिग्दर्शक असलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर जुनैदचे खास फोटोसह एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, या मुलाचे आवड आणि समर्पण खरंच अतुलनीय आहे. ज्याप्रमाणे झाडाची भूमिका फळांमध्ये उतरतात त्याचप्रमाणे आमिरकडून तो कामातील प्रामाणिकपणा पूर्णपणे शिकला आहे.

KKR ला चॅम्पियन बनवणाऱ्या व्यंकटेश अय्यर विवाह बंधनात; पाहा पत्नी श्रुती रघुनाथनसोबतचे खआस फोटो

जुनैद तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुला प्रेम आनंद आणि अविस्मरणीय भूमिका असणारे चित्रपट कायम मिळत राहो. तसेच आजचा हा दिवस आणि वर्ष तुला आजपर्यंतचा सर्वोत्तम जावो. ही ईश्वरचरणी प्रार्थना असं म्हणत मल्होत्रा यांनी जुनैदला शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version