KKR ला चॅम्पियन बनवणारा व्यंकटेश अय्यर विवाह बंधनात; पाहा पत्नी श्रुती रघुनाथनसोबतचे खास फोटो

नुकतच आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या टीमला आयपीएलचा किताब जिंकून देणारा खेळाडू व्यंकटेश अय्यर यांनी शानदार खेळी केली.

या विजयानंतर आता व्यंकटेश पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तो म्हणजे त्याच्या वैयक्तिक आयुष्यमुळे

नुकताच व्यंकटेश विवाह बंधनात अडकला आहे. या विवाह सोहळ्याचे खास फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

श्रुती रघुनाथन असं व्यंकटेशच्या पत्नीचे नाव आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांचा साखरपुडा झाला होता.

बीकॉम, बरोबर श्रुतीने फॅशन मॅनेजमेंट मध्ये मास्टर डिग्री घेतली आहे.
