Rajat Patidar Named RCB captain for IPL 2025 : 21 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या नव्या हंगामात RCB च्या संघाची कमान विराट कोहलीऐवजी (Virat Kohli) रजत पाटीदारकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या सीझनमध्ये कोहली त्याच्यापेक्षा वयाने पाच वर्ष लहान असणाऱ्या रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली ‘विराट’ खेळी करताना चाहत्यांना दिसून येणार आहे. Virat Kohli ने इतिहास रचला, सचिन […]
बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर हा नियम अस्तित्वात आणला होता. नंतरच्या काळात आयपीएल स्पर्धेतही हा नियम लागू करण्यात आला होता.
Venkatesh Iyer ने आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सला विजय मिळवून दिल्यानंतर तो विवाह बंधनात अडकला आहे. त्याचे फोटो समोर आले आहेत.
आयपीएल २०२४ फायनलमध्ये कोलकाताने हैदराबादवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. १० वर्षांनी कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर आपल नाव कोरलं.
Shah Rukh Khan: शाहरुख खान याची तब्येत आता कशी याची माहिती त्याची सहकलाकार आणि कोलकाता नाईट रायडर्सची सहमालकीण जुही चावला हिने दिली आहे.
Shah Rukh Khan New Film: 2023 साली शाहरुख खानने (Shah Rukh Khan) केलेला धमाका हा भारतीय चित्रपटसृष्टीचा मोठा विक्रम आहे.