Virender Sehwag Reaction On Rohit Sharma Retirement : भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर रोहित शर्माने (Rohit Sharma) काल कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. यावर आता भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागची (Virender Sehwag) प्रतिक्रया समोर आली आहे. 38 वर्षीय रोहितने आधीच टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (Test cricket) निवृत्ती घेतली आहे. सध्या तो भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळत राहील. […]
IPL 2025 Kuldeep Yadav Slaps Rinku Singh : आयपीएल 2025 ( IPL 2025) मध्ये 29 एप्रिल रोजी केकेआर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होता. या सामन्याचा एक व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. व्हिडिओमध्ये सामना संपल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा स्पिनर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) केकेआरचा फलंदाज रिंकू सिंगला (Rinku Singh) दोनदा कानशिलात मारताना […]
Kanpur Former Cricketer Amit Mishras Wife Serious Allegations : मोहम्मद शमीनंतर आणखी एक भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्रा पुन्हा एकदा वादात सापडला आहे. त्याच्यावर मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला आहे. टीम इंडियाचा (Cricket) अनुभवी लेग स्पिनर आणि आयपीएलमधील राजस्थान रॉयल्सचा खेळाडू अमित मिश्रा (Amit Mishra) पुन्हा एकदा वादात सापडला आहे. यावेळी त्याचे वैयक्तिक आयुष्य चर्चेत […]
मला क्रिकेटपट्टूंनी स्वत:चे न्यूड फोटो पाठवण्यात आले होते, असा दावा क्रिकेटपट्टू अनाया बांगरने एका मुलाखतीत बोलताना केलायं.
India Australia Series Schedule In Detailed : सध्या सगळीकडे आयपीएल 2025ची चर्चा (India Australia Series) सुरू आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलंय. टीम इंडिया यावर्षी (Cricket News) पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी एकदिवसीय सामने आणि टी-20 दोन्ही खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाने यासाठी वेळापत्रकही जाहीर (India Australia Series Schedule) केले […]
BCCI Updates Regarding Central Contract : बीसीसीआयच्या (BCCI Updates) केंद्रीय कराराबद्दल (Cricket News) मोठे अपडेट्स समोर आले आहेत. नवीन केंद्रीय करारात अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते, तर अनेक खेळाडू कराराबाहेर असू शकतात. 29 मार्च रोजी बीसीसीआयची बैठक होणार आहे, ज्यामध्ये गौतम गंभीर देखील सहभागी होणार आहेत. बीसीसीआयच्या केंद्रीय करारात खेळाडूंना ग्रेड ए+, ए, बी आणि […]
Cricket Championship Tournament organized by Punit Balan Group : पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) तर्फे चौथी ‘फ्रेंडशिप करंडक’ (Friendship Trophy 2025) 2025 क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रमणबाग फायटर्स संघाला विजेतेपद मिळालंय. पुनित बालन ग्रुप तर्फे आयोजित पुण्यातील गणपती मंडळ, नवरात्र मंडळ, ढोल-ताशा पथकांच्या संघांचा समावेश असलेल्या (Cricket Championship Tournament) चौथ्या ‘फ्रेंडशिप […]
Reasons Team India Defeat New Zealand In Champions Trophy : भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद (Champions Trophy 2025) जिंकलंय. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात भारताने 4 विकेट्सने विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 7 विकेटच्या मोबदल्यात 251 धावा केल्या. भारतीय संघाने 49 व्या षटकात 6 विकेट्स गमावून लक्ष्य (Cricket News) गाठलंय. पहिल्यांदाच, […]
South Africa vs New Zealand Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy) दुसऱ्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिका (South Africa) 363 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत आहे. षटकांत संघाने गडी गमावून धावा केल्या आहेत. डेव्हिड मिलरची नाबाद 100 धावांची शतकीय खेळी तसेच एडन मार्करमने 31 धावा, रस्सी व्हॅन डर ड्यूसेन ६९ धावा आणि कर्णधार टेम्बा बावुमा याने […]
Venkatesh Prasad Supports Rohit Sharma : भारतीय क्रिकेट (Cricket) संघाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल (Rohit Sharma) काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी वादग्रस्त टिप्पणी केलीय. त्यानंतर सुरू झालेला वाद थांबण्याचं नाव घेत नाहीये. भारतीय क्रिकेट संघाचे माजी गोलंदाज व्यंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांनी रोहितला पाठिंबा दिलाय. शमा मोहम्मद यांनी रोहितच्या वजनावर भाष्य केले होते. त्याला आतापर्यंतचा सर्वात […]