- Home »
- cricket
cricket
ध्रुव जुरेलने ठोकलं पहिलं शतक; ऋषभ पंतमुळे मिळाला संधी, नेमकं काय घडलं?
भारतीय संघाचा विकेटकीपर-बल्लेबाज ध्रुव जुरेलने टेस्ट क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक केलं आहे.
IND vs PAK : भारताने पाकिस्तानला पुन्हा लायकी दाखवली, नकवींच्या हातून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार
आशियाई क्रिकेट परिषद अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डप्रमुख मोहसिन नकवी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय खेळाडूंनी नकार दिला.
Asia Cup 2025 : सलग तिसऱ्या रविवारी भारत-पाकिस्तान भिडणार! फायनलची थरारक लढत…
आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तिसऱ्यांदा सामना होणार आहे.
Asia Cup 2025 : भारतासोबत फायनलमध्ये कोण भिडणार? आज होणार निर्णय
आशिया कप 2025 आता अंतिम टप्प्यात. स्पर्धेत केवळ तीन सामने उरले. त्यापैकी एक आज पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात आहे.
Asia Cup 2025 Live : भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का! हार्दिकने घेतली पहिली विकेट…
आशिया कप 2025 च्या सुपर फोर लढतीत आज भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना खेळला जात आहे.
IND vs PAK Asia Cup 2025 : हँडशेक प्रकरणानंतर पाकिस्तानची फजिती! उद्या सामन्यात नवा ड्रामा होणार?
Asia Cup 2025 : 14 सप्टेंबर 2025, रविवार. आशिया कप 2025 मधील सर्वाधिक चर्चेत असलेला भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पार पडला.
Asia Cup 2025 : तारीख ठरली! हॅंडशेक वादानंतर भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, सामना 21 सप्टेंबरला दुबईत…
Asia Cup 2025 Ind Vs Pak : आशिया कप 2025 मध्ये भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत.
Breaking : टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला; अपोलो टायर्ससोबत तब्बल 579 कोटींची डील!
अपोलो टायर्स टीम इंडियाचा नवा जर्सी स्पॉन्सर होणार आहे.
Mumbai Crime: क्रिकेट प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपीला अटक
एका १३ वर्षीय मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका ४० वर्षीय क्रिकेट प्रशिक्षकाला (Cricket coach) अटक
इंडियन चॅम्पियन संघाचा पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, सेमीफायनल होणार की नाही?
सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा सामना पाकशी होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅम येथे होणार आहे. मात्र, हा सामना खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला.