IND vs ENG : टीम इंडिया आणि इंग्लंडच्या तिसऱ्या कसोटी सामन्याआधीच भारतीय क्रिकेट संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार फलंदाज के.एल.राहुल (KL Rahul)कसोटीतून बाहेर पडला आहे. राहुल दुखापतीतून अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे राहुलला विश्रांती दिली जाणार आहे. राहुलच्या जागी निवड समितीनं कर्नाटकचा युवा खेळाडू देवदत्त पडिक्कलला (Devdutt Padikkal )स्थान दिलं आहे. पडिक्कलला संघात स्थान […]
Ravindra Jadeja : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या (Ravindra Jadeja) कुटुंबातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. यामध्ये अगोदर जडेजाचे वडिल अनिरूद्धसिंग जडेजा यांनी एका मुलाखतीमध्ये जडेजाची पत्नी रिबावा जडेजा (Rivaba Jadeja) हिच्यासह मुलावर देखील गंभीर आरोप केले. त्यावर आता जडेजा देखील चांगलाच भडकल्याचं पाहायला मिळालं. तो म्हणाला की, माझ्या पत्नीची प्रतिमा खराब करणं […]
AUS vs WI ODI Series : ऑस्ट्रेलिया आणि वेस्टइंडिज यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची (AUS vs WI ODI Series) मालिका पार पडली. या तिन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियाने विंडीजला धूळ चारली. तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात तर ऑस्ट्रेलियाने (Australia vs West Indies) फक्त 6.5 ओव्हरमध्येच सामना खिशात टाकला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय […]
Saniya Mirza and Shoaib Malik : टेनिसपटू सानिया मिर्झाचा (Saniya Mirza) पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने (Shoaib Malik ) पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी (Sana Javed) निकाह केला आहे. त्यामुळे सध्या सानिया मिर्झाला (Sania Mirza) घटस्फोट न देताच या दोघांचा विवाह झाला का? या चर्चांना उधान आलं. मात्र जेव्हा सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा […]