Download App

Splitsvilla X5 प्रोमो आउट! सनी लिओनी नवीन सीझनसाठी सज्ज

  • Written By: Last Updated:

Splitsvilla X5 : अभिनेत्री सनी लिओनी तिच्या लोकप्रिय शो स्प्लिट्सविलाच्या ( Splitsvilla X5 ) नवीन सीझनसाठी सज्ज होत असताना या अभिनेत्रीने ‘स्प्लिट्सविला X5’ शोचा एक प्रोमो शेअर केला आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन देऊन जाणार आहे. यात शंका नाही. प्रोमोमध्ये सनीचा नवा को-स्टार तनुज विरवानी याचीही ओळख झाली. असून या दोघांची खास केमेस्ट्री यातून बघायला मिळणार आहे.

PM मोदींची गाजलेली भाषणं मराठीत; सुनील देवधर संकलित ‘नमो उवाच’ पुस्तकाचे प्रकाशन

सनी लिओनी (Sunny Leone) अल्पावधीच आपली एक वेगळी ओळख निर्माण केलीयं. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर व्हिडिओ शेअर करताना सनी लिओनीने लिहिले, ‘तुम्ही यासाठी तयार आहात का? @mtvsplitsvilla Gen Z लव्ह अँथम 1 मार्च रोजी ड्रॉप होईल! तुम्हा सर्वांसोबत शेअर करण्यासाठी खूप उत्सुक आहे.’

डंके की चोट पे! गुणवर्ते सदावर्तेंना मोठा दिलासा, रद्द झालेली सनद पुन्हा बहाल

‘स्प्लिट्सविला X5’ सोबत सनी यावर्षी अनेक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे. ती ‘ग्लॅम फेम’ शोला जज करणार आहे. चित्रपटाच्या आघाडीवर, अभिनेत्री अनुराग कश्यपच्या बहुप्रतीक्षित ‘केनेडी’ मध्ये चार्लीच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला 2023 कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या प्रीमियरनंतर आंतरराष्ट्रीय प्रशंसा मिळाली. तिच्याकडे पाइपलाइनमध्ये ‘कोटेशन गँग’ नावाचा एक तामिळ चित्रपट आहे ज्यामध्ये ती जॅकी श्रॉफ, प्रियमणी आणि सारा अर्जुनसोबत स्क्रीन स्पेस शेअर करणार आहे.

इतर रिॲलिटी शो होस्ट्सच्या सोबत सनी नेहमीच प्रत्येक शोमध्ये स्पर्धकांसोबत मैत्रीपूर्ण नात निर्माण करत असल्याचं दिसून आलं आहे. निखिल चिनपा सनीसोबत काम करण्याबद्दल बोलत असताना तो ती सनी कशी “सुपर प्रोफेशनल” आहे हे सांगत असतो. अर्जुन बिजलानीने मागील सीझनमध्ये शो होस्ट केला होता तर आगामी सीझनमध्ये सनी लिओनी या रिॲलिटी शो सह-होस्ट करण्यासाठी सज्ज आहे. या शोमध्ये सनी लिओनी होस्ट म्हणून काम करणार असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

follow us