Star Plus brings the country’s first AI powered epic series ‘Mahabharata: Ek Dharmayuddha’ : स्टार प्लस, जिओ स्टार आणि कलेक्टिव मीडिया नेटवर्क यांच्या सहयोगाने टीव्हीच्या इतिहासातील एक नवा अध्याय सज्ज झाला आहे. जो भारतातील पहिल्या एआय पॉवर प्रीमियम इंटरटेनमेंट सिरीज महाभारत एक धर्म युद्ध करणार आहेत. ही एक भव्य पौराणिक गाथा असून 26 ऑक्टोबर पासून सायंकाळी साडेसात वाजता वाहिनीवर प्रसारित होणार आहे. या अगोदर 25 ऑक्टोबरला त्याचा डिजिटल प्रीमियर जीओ हॉटस्टारवर होणार आहे.
पहिल्या पराभवाने घेतला धडा; संघात केला मोठा बदल, स्टार स्पिनरची टीममध्ये एन्ट्री
या सिरीजसह स्टार प्लस त्यांचा वारसा पुढे नेत आहे. जो व्हिडिओ भारतीय प्रेक्षकांसाठी मोठ्या आणि अनोख्या मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहे. महाभारत एक धर्म युद्ध नव्या अंदाजाने पाहायला मिळणार आहे. यामध्ये पवरांनी कथा तंत्रज्ञान आणि भावना त्यांचा मेळ आहे.
बिहारमध्ये इंडिया आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर ? आरजेडीमुळे काँग्रेसची वाट आणखी बिकट
ही शंभर भागांची सिरीज आहे. यामध्ये पांडव आणि कौरव यांच्यामध्ये झालेलं महाभारत युद्ध नव्या रूपामध्ये दाखवण्यात येणार आहे. ही सिरीज सुंदर बनवण्यात आली आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांना भावना आणि भव्यता एक सोबत अनुभवायला मिळणार आहे. आधारित स्टोरीजच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा आणि भविष्यातील तंत्रज्ञान यामध्ये फुल बांधणार आहे.
त्यावेळी माझा सोडा ‘त्यांचा’ जन्म झाला होता का?, शनिवारवाडा प्रकरणावरून रुपाली ठोंबरे पुन्हा आक्रमक
या ट्रेलर लॉन्चच्या कार्यक्रमाबाबत कलेक्टिव्ह आर्टिस्ट नेटवर्कचे फाउंडर आणि ग्रुप सीईओ विजय सुब्रमण्यम म्हणाले, ते आपल्यातील अनेक लोकांसाठी ही केवळ महाभारताची कथा नाही. तर तर आपल्या आजी-आजोबांकडून आई-वडिलांकडून ऐकलेल्या गोष्टी आहेत. त्यामुळे हा ट्रेलर तर फक्त एक झलक आहे पूर्ण सिरीज ही भावना आणि भव्यतेने भरपूर आहे.