Download App

Tamanna Bhatia : तमन्ना दिसणार आयपीएसच्या भूमिकेत; नेटिझन्सने केला कौतुकाचा वर्षाव

Tamanna Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटीया (Tamanna Bhatia ) हिने नुकतीच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या जेलर चित्रपटामध्ये भूमिका साकारली होती. त्यानंतर आता ती आखरी सच या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्यामध्ये तमन्ना भाटिया आयपीएस अधिकारी म्हणून चमकली. त्यामुळे नेटिझन्सने केलं तिच्या कामगिरीचे कौतुक केलं आहे. आखरी सचमध्ये तिच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं आहे.

Sharad Pawar : अजितदादांच्या पाठिंब्यानंतरही भाजप नेत्यांच्या टार्गेटवर शरद पवार

तमन्ना भाटियाने (Tamanna Bhatia ) रॉबी ग्रेवालच्या ‘आखरी सच’ मध्ये लेडी कॉप म्हणून पदार्पण केलं आहे. आता डिस्ने+हॉटस्टारवर आलेल्या आखरी सच मध्ये ती एक महिला पोलिस अधिकारी म्हणून चमकली आहे. क्राईम-थ्रिलर सीरिज दिल्लीतील ‘बुरारी सुसाईड केस’ वर आधारित आहे तिचे पहिले दोन आकर्षक भाग रिलीज झाले आहेत. या वेब सीरिज ला सोशल मीडिया वर खूप प्रेम मिळत आहे.

Prasad Oakच्या ‘परिनिर्वाण’ आगामी सिनेमात झळकणार गौरव मोरे; स्वतःच खुलासा करत म्हणाला…

सोशल मीडियावर गेलेल्या आणखी एका चाहत्याने म्हटले ! तमन्ना (Tamanna Bhatia ) तिच्या शिखरावर असताना पुन्हा एकदा थ्रिलर वेब सिरीज घेऊन आली आहे. निर्विकार फिल्म्स निर्मित “आखरी सच’ ही लेखक सौरव डे यांनी रचलेली आकर्षक वेब सीरिज आहे. अभिषेक बॅनर्जी, शिविन नारंग आणि इतरांसारख्या प्रतिभांसोबत तमन्ना भाटिया अभिनीत, ही मालिका आता Disney+ Hotstar वर हिंदी, तमिळ, तेलुगू आणि इतर भाषांसह प्रवाहित होत आहे. ‘आखरी सच’ नंतर, तमन्ना तामिळमध्ये अरनामनाई 4, मल्याळममध्ये बांद्रा आणि हिंदीमध्ये वेदा यांसारख्या आगामी प्रोजेक्टमध्ये चमकेल.

दरम्यान रजनीकांतच्या जेलर चित्रपटामध्ये असणारं अभिनेत्री तमन्ना भाटीयाचं (Tamanna Bhatia ) ‘कावला’ गाणं गेल्या अनेक दिवसांपासून प्रचंड ट्रेंडिंग आहे. तमन्ना भाटियाचे ‘कावलाट गाणं आणि त्याचा उत्साह, सीमा, भाषा आणि पार्श्वभूमीच्या पलिकडची आहे. हे सिद्ध झालं आहे. 137 मिलीयनहून अधिक व्ह्यूज आणि 2 लाखांहून अधिक रील्सने या गाण्याने जगाला वेड लावलं आहे.

Tags

follow us