Tamannaah Bhatia : अभिनेत्री तमन्ना भाटिया (Tamannaah Bhatia )नुकतीच ‘डियाताल’ (Diataal D )या मल्टीविटामिन ब्रॅण्डसोबत (Multivitamin brand)जोडली गेली आहे. तमन्ना या ब्रॅण्डची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर (Brand Ambassador)बनली आहे. हा ब्रॅण्ड हृदय निरोगी राहण्यासाठीची काळजी घेतो. तमन्नाने मल्टीविटामिन ब्रॅण्डसोबत तिचा नव्याने प्रवास सुरु केला आहे. तसेच आपल्या हृदयाची काळजी घेण्यासाठी आपल्या वैयक्तिक जीवनामध्येही डियाताल वापर सुरु करणार असल्याचे यावेळी तमन्नाने सांगितले आहे.
पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस
नव्याने सुरु झालेल्या मोहिमेमध्ये तमन्ना एका रिॲलिटी शोच्या होस्टसोबत रॅपिड-फायर राउंडमध्ये रमलेली दिसत आहे. तीने निरोगी हृदयाचे महत्त्व आणि आरोग्याबाबत जागरुक लोकांना डियातालचे महत्व पटवून सांगत आहे.
अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे. त्याला कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, तुमचे मल्टीविटामिन तुमच्या हृदयाची काळजी घेते का? डीयाताल-डी आपल्या हृदयाची काळजी घेते.
पोटदुखी, अशक्तपणा, अन् ग्लानी तरीही जरांगे मागणीवर ठाम; उपोषणाचा सहावा दिवस
विटॅमिन डी आणि 13 सूक्ष्म पोषक घटकांसह हे उपलब्ध आहे. विटामिन डी हे फक्त हाडांच्या आरोग्यासाठीच चांगले नाही तर हृदयासाठी देखील उत्तम असल्याचे यावेळी तमन्नाने सांगितलं आहे.
सेबामेडचे अध्यक्ष शशी रंजन म्हणाले की, एक संस्था म्हणून, आमचा ब्रॅण्ड एथोस विज्ञानावर विश्वास ठेवण्यामध्ये आणि लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात प्रयत्नशील आहे.
तमन्ना भाटियाला आमची ब्रॅण्ड ॲम्बेसेडर म्हणून मिळाल्याबद्दल आम्हाला आनंद होत आहे. तमन्नामुळे तरुण वयोगटातील आणि विविध भागातील लाखो लोकांची मनं जिंकण्यासाठी आणि आरोग्यदायी गोष्टींची निवड करण्यासाठी प्रोत्साहन देत राहिल.
तमन्नाने सांगितलं की, डियातालचा माझ्या कुटुंबियांसाठी तसेच मी माझ्या दैनंदिन जीवनामध्येही वापर सुरु करणार आहे.