Tamannaah Bhatia: तमन्ना भाटियाचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ मधील अनोखा अंदाज पाहिलात का?

Tamannaah Bhatia look: सौंदर्य आणि अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असते. तमन्नाचे दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात कोट्यवधी चाहते आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तमन्ना आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. परंतु तिचा यावेळेसचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ मधला अनोखा अंदाजामुळे जोरदार चर्चेत आली आहे.   View this […]

Tamannaah Bhatia

Tamannaah Bhatia

Tamannaah Bhatia look: सौंदर्य आणि अभिनय कौशल्यासाठी ओळखली जाणारी दाक्षिणात्य अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल मीडियावर (Social media) कायम सक्रिय असते. तमन्नाचे दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात कोट्यवधी चाहते आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून तमन्ना आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. परंतु तिचा यावेळेसचा ‘लॅक्मे फॅशन वीक’ मधला अनोखा अंदाजामुळे जोरदार चर्चेत आली आहे.


तसेच कायम वेगवेगळ्या कार्यक्रमातील तसेच फोटोशूटमधील फोटो तमन्ना शेअर करत असते. या बॉलीवूड दिवाने अलीकडेच लॅक्मे फॅशन वीकमध्ये वाणी वत्सने च्या हटके कलेक्शन पिरोई, व्हीवाणी बाय वाणी वत्स या फॅशन लेबलसाठी डिझाइन केलेल्या ड्रेस मध्ये तिने आपल्या फॅशनचा जलवा रॅम्पवर चालताना दाखवला आहे.

तमन्ना तिच्या धाडसी फॅशन चॉईस साठी ओळखली जाते. तमन्ना तिच्या लेहेंगा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. नुकतंच तमन्नाने या सोहळ्यातील काही फोटो पोस्ट केले आहेत. आणि तमन्नाचे हे फोटो तिच्या चाहत्यांना खूपच आवडले. चाहत्यांनी या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Tanushree Dutta : तनुश्री दत्ताची राखी सावंतविरोधात तक्रार; काय आहे नेमकं प्रकरण?

तमन्ना भाटिया सोनेरी रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तमन्ना भाटियाने बॉडीकॉन स्कर्टसह मॅचिंग टॉपमध्ये दिवाप्रमाणे रॅम्प वॉक केला. बोल्ड आय मेकअप आणि वेव्ही हेअरस्टाइलने अभिनेत्रीचा लूक वाढवला. तमन्ना भाटिया सोनेरी रंगाच्या आणि बेज रंगाचा ड्रेस परिधान केला होता, जो अप्रतिम दिसत होता. तिने हा लूक मेटॅलिक फ्लॅट फूटवेअर आणि गोल्डन इअररिंग्ससह पेअर केला.

Exit mobile version