उर्फी जावेदने दिली गुड न्युज, घरी येणार नवीन सदस्य

मुंबई : आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत राहते. मध्यतंरी चित्रा वाघ प्रकरणावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र आता उर्फीने तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्युज दिली आहे. ती गुड न्युज म्हणजे उर्फीने नुकतेच एक कार खरेदी केली आहे. तिने खरेदी केलेल्या कारची किंमत 30 लाखाहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. तिने […]

Untitled Design (52)

Untitled Design (52)

मुंबई : आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे अभिनेत्री उर्फी जावेद ही नेहमीच चर्चेत राहते. मध्यतंरी चित्रा वाघ प्रकरणावरुन ती चांगलीच चर्चेत आली होती. मात्र आता उर्फीने तिच्या चाहत्यांसाठी एक गुड न्युज दिली आहे. ती गुड न्युज म्हणजे उर्फीने नुकतेच एक कार खरेदी केली आहे. तिने खरेदी केलेल्या कारची किंमत 30 लाखाहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. तिने खरेदी केलेल्या कारचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होतो आहे.

आपल्या हटके फॅशन स्टाईलमुळे चर्चेत राहणारी उर्फी जावेदने (Urfi Javed) आता ‘एसयूवी’ (SUV) ही नवीन कार खरेदी केली आहे. तिने कार खरेदी करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. मात्र हे ऐकून तुम्हाला देखील विशेष वाटेल की तिने ही कार स्वतासाठी नव्हे तर आपल्याकडील स्टाफसाठी खरेदी केली आहे.

उर्फीने सांगितले कार खरेदीचे कारण
उर्फी म्हणाली,”एसयूवी’ ही माझी दुसरी कार आहे. माझ्यासाठी काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना शूटिंगच्या ठिकाणी रिक्षामधून यावं लागत होतं. त्यामुळे आता माझा मॅनेजर, मेकअप आर्टिस्ट, बाउन्सर आणि टीममधील इतर सदस्य या कारने शूटिंगला येतील, असं उर्फीने सांगितले आहे.

अवघ्या दीड लाखात खरेदी करा TATA ची भन्नाट कार

कोट्याधीश आहे उर्फी…
उर्फी ही करोडो रुपयांची मालकीन असून ती महिन्याला लाखो रुपये कमावते. उर्फीचं मुंबईत स्वत:चं आलिशान घर आहे. उर्फी मालिकेच्या एका एपिसोडसाठी 25 ते 30 हजार मानधन घेते. तसेच तिची एकून संपत्ती 172 कोटींच्या आसपास असल्याचे बोलले जाते.

…म्हणून सुनील गावस्कर थेट ऑस्ट्रेलियन निवडकर्त्यांवर भडकले

करिअर
उर्फी जावेदने ‘दुर्गा’, ‘सात फेरों की हेराफेरी’, ‘बेहनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘रिश्ता क्या कहलाता है’ आणि कसौटी ‘जिंदगी’ सारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे.

Exit mobile version