Kishor Kumar Birthday : किशोर कुमार चित्रपटसृष्टीतील दिग्गज आमि प्रतिष्ठित गायकांपैकी एक होते. त्यांचा जन्म 4 ऑगस्ट 1929 ला झाला होता. तर 13 ऑक्टोबर 1937 त्यांचं निधन झालं. आज त्यांची स्मृतीदिन आहे. ते केवळ त्यांच्या गायनासाठीच नाही तर एक अभिनेते, संगीत दिग्दर्शक, निर्माते, गीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि पटकथा लेखकही होते. ते जरी आज आपल्यात नसले तरी ते त्यांच्या कामाने आजही आपल्यातच आसल्याचं जणवत राहतं. त्यांच्या या स्मृतीदिनी जाणून त्यांचा आणि देशाची गानसम्राज्ञी अशी ओळख असलेल्या लता मंगेशकरांचा एक किस्सा ( When Kishore Kumar wrote a letter to Lata Mangeshkar )
अहमदनगर : हरिश्चंद्रगडावर 6 पर्यटक भरकटले; एकाचा मृत्यू : घनदाट जंगलात नेमकं काय घडलं?
किशोर कुमार आणि लता मंगेशकर ही जोडी एक काळ गाजवणारी आणि संगीत, गायनातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी एक अजरामर जोडी होती. नुकतचं गानसम्राज्ञी लता मंगेशकर या देखील आपल्यातून गेल्या आहेत. त्यामुळे या दोघांच्या काही आठवणी अनेकांकडून सांगितल्या जातात. अशीच एक आठवण संगीतकार मयुरेश पै यांनी सांगितली आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली त्यात त्यांनी किशोर कुमारांनी लता दीदींना लिहिलेलं पत्र पोस्ट केलं आहे.
Pune News : भोलावाले टोळीवर मोक्कांतर्गत कारवाई; फरासखाना पोलिसांच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल!
काय आहे हे पत्र?
या पत्रामध्ये किशोर कुमारांनी लता दीदींना लिहिले की, ‘अच्छी तो हो, अचानक एक मुसिबत में आ फसा हूं, तुम्हीं मेरी जीवन नैया पार लगा सकती हो| घबराने की बात नही, लेकिन घबराने की बात भी है| सुनो जिंदगी में पहिली मर्तबा फौजी भाईयों की सेवा करने जा रहा हुं| तुम तो जानती हो की मैं कभी भी किसी समारोह या गॅदरिंग में भाग नही लेता | लेकिन ये ऐसा अवसर है, जिसे मै टाल नही पा रहा हूं| तो मैं कह रहा था की अगर आज का गाना तुम अपनी मर्जी से किसी दुसरी तारीख पर रेकॉर्ड करो, तो मैं तुम्हारा उपकार कभी नही भूलूंगा| यह एक भाई की बिनती है अपने बहन से
पुढे किशोरजी लिहितात, आशा है, तुम मेरी बात को समझ गई होगी| महाराज कल्याणजी आनंद जी के साथ मुझे गाने का शौक है| और साथ में तुम हो तो सोने पे सुहागा केसा अच्छा है, प्रेम का धागा तुटने न पाय| अंग्रेजी में लिखना चाहता था| मगर एक हिंदुस्तानी होने के नाते मैंने हिंदी में लिखा| मैं जानता हूं तुम्हे कठीनाई होगी लेकिन मुझे किसी प्रकार बात को बताना था| और क्या लिखू बस तुम संभाल लेना | मैंने रात को फोन किया था| लेकीन तुम निद्रा मे मग्न थी| मैंने जगाना उचित नही समझा| अच्छा बहन लोटणे के बाद फिर भेट होगी| मेरा प्यार, बडो को प्रणाम, छोटो को स्नेहाशिष…. तुम्हारा ही भाई किशोरदा गडबडी | या पत्रात त्यांनी दोन चित्र काढले आहेत. ज्यात एक समुद्रातील नावेचं चित्र तर एक गावाकडच्या घराचं चित्र आहे. त्यात ते म्हणतात चित्र काढण्याचा प्रयत्न केला. बघ तुला आवडतं का?