नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी हजेरी लावली.
खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाचं रिसेप्शनला पंतप्रधान मोदींपासून गांधी कुटुंबाची हजेरी, पहा फोटो
नवी दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या लेकीच्या लग्नाचं रिसेप्शनला पंतप्रधान मोदींपासून गांधी कुटुंबाची हजेरी, पहा फोटो