प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अमृता खानविलकरचा एअरपोर्ट लूक व्हायरल
प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अमृता खानविलकरचा एअरपोर्ट लूक व्हायरल
shakir sayyad
Amrita Khanvilkar
अभिनेत्री अमृता खानविलकरचा एअरपोर्ट लूक व्हायरल
आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांची आवडती आहे.
उत्तम अभिनेत्री अन् नृत्यागंणा म्हणून अमृता खानविलकरची सिनेविश्वात ओळख आहे
अमृता सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असून चाहत्यांसाठी नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहेत
अमृताच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.