प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अमृता खानविलकरचा एअरपोर्ट लूक व्हायरल

प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री अमृता खानविलकरचा एअरपोर्ट लूक व्हायरल

  • Written By: Published:
1 / 5

अभिनेत्री अमृता खानविलकरचा एअरपोर्ट लूक व्हायरल

2 / 5

आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय अभिनेत्री अमृता खानविलकर प्रेक्षकांची आवडती आहे.

3 / 5

उत्तम अभिनेत्री अन् नृत्यागंणा म्हणून अमृता खानविलकरची सिनेविश्वात ओळख आहे

4 / 5

अमृता सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असून चाहत्यांसाठी नुकतेच नवीन फोटो पोस्ट केले आहेत

5 / 5

अमृताच्या या फोटोंना नेटकऱ्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Tags

follow us