Actress Tripti Dimri Photos In Red Outfit : बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती दिमरीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
या फोटोंमध्ये ती लाल रंगाच्या ड्रेसमध्ये धुमाकूळ घालताना दिसत आहे. तृप्तीने या लूकमध्ये लाल लेदरचा बॉडीकॉन ड्रेस परिधान केलाय.
हलका मेकअप, मोकळे केस आणि स्टायलिश कानातले, तृप्तीने अनेक किलर पोझ दिल्या आहेत, ज्या चाहत्यांना वेड लावत आहेत.
तृप्तीच्या या हॉट लूकबद्दल सोशल मीडियावर चाहत्यांकडून प्रचंड प्रतिक्रिया येत आहेत.
तृप्तीचा हा लूक आणि तिची किलर स्टाईल चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
तृप्तीचा या ड्रेसमधला आत्मविश्वास आणि स्टाइल खरोखरच कौतुकास्पद आहे.