Ambani Family: अनंत-राधिकाच्या शाही विवाहात अंबानी कुटुबांचा राजेशाही थाट
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज लग्नबंधनात अडकणार आहे. देश-विदेशातील नामांकित व्यक्ती लग्नाला लावणार हजेरी लावली आहे
गेल्या अनेक महिन्यांपासून अनंत अंबानी-राधिका मर्चंट या दोघांच्या शाही विवाहाची चर्चा सुरू आहे.
या शाही विवाहाकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे.या दोघांचे लग्न प्री-वेडिंग फंक्शनपासूनच चर्चेत आहे.
अंबानी कुटुंब हे भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांपैकी एक आहे.अंबानी कुटुंब आपल्या आलिशान जीवनशैलीसाठीही ओळखले जाते.
त्यांच्या जीवनशैलीप्रमाणेच अंबानी कुटुंब फॅशन स्टाइलमुळे देखील चर्चेत असते. अंबानी कुटुंबातील प्रत्येक महिलेचा फॅशन सेन्स अप्रतिम आहे.