अनंत- राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला अनेक बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकार झळकले, पाहा फोटो

अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला अनेक बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकार झळकले, पाहा फोटो

अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग सोहळ्याला अनेक बॉलीवूड आणि हॉलिवूड कलाकार झळकले, पाहा फोटो

Anant Ambani Radhika Merchant Pre-Wedding : उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चेंट (Radhika Merchant) यांचं प्री-वेडिंग गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडत आहे. या प्री-वेडिंगला सोहळ्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी उपस्थिती दर्शवली. हा सोहळा बॉलीवूडकरांनी गाजवला असं म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाही. तिन्ही खान, प्रेग्नंट दीपिका, धकधक गर्ल माधुरी या साऱ्यांनी हा सोहळा आनंदानं अनुभवला.
Exit mobile version