चंदू चॅम्पियन टीमकडून कार्तिक आर्यनच्या पहिल्या-वहिल्या फिल्मफेअर अॅवार्डचं सेलीब्रेशन, पाहा फोटो
Chandu Champion या चित्रपटाची टीम एका अभिमानास्पद आणि जल्लोषासाठी एकत्र आली होती. कारण होतं कार्तिकच्या फिल्मफेअर अॅवार्डचं सेलीब्रेशन.

- मुंबईमध्ये चंदू चॅम्पियन या चित्रपटाची टीम एका अभिमानास्पद आणि जल्लोषासाठी एकत्र आली होती.
-
याला कारण होतं चंदू चॅम्पियन या चित्रपटाचा नायक असलेल्या कार्तिक आर्यनच्या पहिल्या-वहिल्या फिल्मफेअर अॅवार्डचं सेलीब्रेशन.
- दू चॅम्पियन या चित्रपटात अभिनेता कार्तिक आर्यनने पॅरालिंपिक गोल्ड मेडलिस्ट मुरलीकांत पेटकर यांची प्रेरणादायी भूमिका साकारली होती. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर अॅवार्ड मिळाला आहे.
- यावेळी निर्माते साजित नाडियाडवाला, दिग्दर्शक कबीर खान त्याची पत्नी मिनी माथुरसोबत आला होता. को-प्रोड्यूसर वार्दा नाडियाडवाला आणि भूषणकुमार या खास क्षणी उपस्थित होते.
-
हा खास क्षण या सर्वांना अधिक खास बनवत आनंद द्विगुणित केला. तर यावेळी अभिनेता कार्तिक आर्यनने साधेपणा आणि विनम्रतेने आपल्या यशाचं सेलीब्रेशन केलं.